(सोनाक्षी सिन्हा आणि आलिया भट्ट यांचे बालपणीचे रुप)
मुंबईः 'लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा..' संत तुकारामांच्या या ओळी आठवल्या की बालपणात हरवून जावंसं वाटतं. ‘बालपण’ हा नुसता शब्द उच्चारला, तरी मन ‘फ्लॅशबॅक’मध्ये जाऊन उड्या मारायला लागतं. पण जबाबदारीच्या ओझ्याखाली बालपण कुठेतरी हरवून जातं. मात्र वर्षात एक दिवस असा असतो, जेव्हा मनुष्य
आपल्या बालपणीच्या दिवसांना नक्कीच उजाळा देतो. तो दिवस म्हणजे बालदिन. दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो.
यानिमित्ताने आम्ही तुम्हाला निवडक बॉलिवूड अभिनेत्रींची बालपणीची छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे बघून तुमच्या लक्षात येईल, की या अभिनेत्री बालपणापासूनच टॅलेंटेड आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा अभिनेत्रींची बालपणीची खास छायाचित्रे...