आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सिटीलाइट्स: विंटेज महेश भट्ट यांचे पुनरागमन'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आठवड्यात 'सिटीलाइट्स' आणि 'कुकू माथूर कि झंड हो गई' हे दोन सिनेमे थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. 'सिटीलाइट्स' भट्ट कॅम्पचा सिनेमा असून फॉक्स स्टार स्टुडिओसोबत मिळून त्याची निर्मिती करण्यात आली आहे. सिनेमा इंग्रजी 'मेट्रो मनिला'पासून प्रेरित आहे. तसेच, कामासाठी शहरात स्थलांतराच्या मुद्यावर आधारित आहे.
हा एक अत्यंत संवेदनशिल सिनेमा असून महेश भट्ट यांच्या 'मर्डर', 'आशिकी'पेक्षा खूप वेगळ्या संकल्पनेवर आधारित आहे. 'अर्थ', 'सारांश'च्या यादीत मोडणारा सिनेमा असून त्याचे दिग्दर्शन प्रख्यात भट्ट कॅम्पने केले आहे. ते उत्कृष्ट दिग्दर्शनासह चांगले व्यवसायीसुध्दा आहेत.
'सिटीलाइट्स' 4 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. प्रिंट आणि प्रचारासह एकुण 10 कोटींचा खर्च सिनेमावर करण्यात आला आहे. कोणत्याही सामाजिक संदेशावर आधारित सिनेमाला हिट करण्यासाठी त्याला भरपूर मनोरंजन जोड असावी लागते.
राजकुमार हिराणी यांचे सर्व सिनेमे याचे एक अप्रतिम उदाहरण आहेत. मर्यादित बजेटव्यतिरिक्त भट्ट बंधूंनी सिनेमा सुंदर संगीतबध्द केला आहे. जेमतेम बजेटची कमाईमध्येसुध्दा हा सिनेमा आपल्या खर्च काढू शकतो.
मागील आठवड्यात प्रदर्शित झालेल्या 'हीरोपंती'ने व्यवसाय आणि प्रेक्षकांना मोठे समाधान प्राप्त करून दिले आहे. टायगर श्रॉफच्या बॉलिवूडमधील पहिल्याच सिनेमाने 35 कोटींचा आठवड्याचा व्यवसाय करून मसाला सिनेमांना कोणतेही भविष्य नाही या वाक्याला चुकिचे ठरवले.
मागील दोन दशकांमध्ये समाजासह मनोरंजनाची पध्दतसुध्दा बदलली आहे. परंतु अनेक बदलांनंतर संस्कृतीचे मुळ स्परुप मात्र तसेच आहे.
नाच-गाण्यासह भावनेच्या प्रति आपला एक स्वाभाविक कल असतो. 'आर...राजकुमार', 'गुंडे', 'मै तेरा हिरो' आणि 'हीरोपंती' हे त्या संस्कृतीच्या सिनेमांमध्ये मोडणारे आहे असे म्हणावे लागेल. मसाला सिनेमांना भावनेची जोड दिल्याने त्यांना प्रेक्षकांनी पसंती दिली.