चित्रपट, नाटक यासह इतर कलांमध्ये समाजाचे प्रतिबिंब उमटत असते, असे बोलले जाते. ज्या पद्धतीने समाजात चांगले लोक आहेत, तसेच वाईट देखील आहेत. प्रत्येक क्षेत्रात चांगल्या आणि वाईट प्रवृत्ती पाहायला मिळतात. मग पोलिस खाते त्यापासून वेगळे करता येत नाही.
चित्रपटांमधूनही अशाच प्रवृत्ती दाखवल्या जातात. रविवारी (30 नोव्हेंबर) पंतप्रधान
नरेंद्र मोदींनी गुवाहाटी येथील राष्ट्रीय पोलिस महासंचालक परिषदेत सिनेमांनी पोलिसांची प्रतिमा बिघडवली असा ठपका ठेवला. divymarathi.com ने अशा चित्रपटांचा धोंडोळा घेतला तेव्हा आम्हाला काही चित्रपट असे दिसून आले ज्यात खरोखर पोलिस खात्याची खिल्ली उडवण्यात आली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बॉलिवूडच्या कोणत्या सिनेमांत पोलिसांची थिल्लर भूमिका दाखवण्यात आली आहे.