आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Copied Salman Stunt Of KICK Uploaded Video On Youtube

KICK: रिल लाइफचा स्टंट रिअल लाइफमध्ये करण्याचा दावा, पाहा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा नुकताच प्रदर्शित झालेला किक हा चित्रपट तुम्हाला आठवत असेल. या चित्रपटातील एका साहस दृष्यात सलमान खान धावत्या रेल्वेसमोरून रेल्वेरुळ सहज ओलांडतो. सलमानच्या एका फॅनने यूट्यूबव एक व्हिडिओ अपलोड करुन त्यानेही हा स्टंट केल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरूण धावत्या रेल्वेसमोरून रुळ ओलांडताना दिसतो. MandarImagination या नावाने अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ दोन भागात आहे. या व्हिडिओच्या सत्यता आणि प्रामाणिकतेवर सोशल मीडियामध्ये दोन प्रवाह आहेत. काहींचे म्हणेणे आहे, की ही ग्राफिक्सची कमाल आहे. तर काही युजर्सने हा स्टंट खरा असल्याचा दावा केला आहे.
पुढील स्लाइडला क्लिक करुन पाहा व्हिडोओ आणि तुम्हीच ठरवा सत्य काय
छायाचित्र - वरील छायाचित्रात सलमान खान अभिनीत किक चित्रपटातील दृष्य आहे तर, खालील फ्रेममध्ये अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओचा स्क्रिन शॉट आहे.