आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड जगातील अशाही गंमतीजमती, स्टार्सना भेटण्यासाठी Crazy चाहते लढवतात विविध शक्कल!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: अलीकडेच, 'किक'च्या एका प्रमोशन इव्हेंटमध्ये सुपरस्टार सलमान खानचा एक चाहता स्टेजवर पोहोचला होता. तो फोटो काढण्यासाठी सलमानच्या खांद्यावर हात ठेवणार होता तोच सल्लूच्या बॉडीगार्डने त्याला दूर केले. यावेळी बॉडीगार्डचा हात चाहत्याच्या हाताला जोरात लागला. यावेळी सलमानने बॉडीगार्डच्या कानशिलात लगावली आणि उपस्थित सर्वांना सूचना दिली, की चाहत्यांसोबत गैरवर्तणूक केलेली मला चालणार नाही.
असे चाहते असतात ज्यांना आपल्या प्रिय स्टार्सला पाहण्याची खूप इच्छा असते. परंतु सर्वांचे हे स्वप्न सत्यात उतरत नाही. ख-या आयुष्यात जरी ते आवडत्या स्टार्सना भेटू शकत नाही म्हणून काय झाले, पण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांची ही इच्छा पूर्ण होते. आवडत्या स्टार्ससह ते उठू-बसू शकतात, रोमान्स करू शकतात, सोबत उभे राहू शकतात. हे सर्व फक्त तंत्रज्ञानामुळेच शक्य होऊ शकते.
सेलिब्रिटीचे क्रेझी फॅन्स फोटोशॉपसारखे सॉफ्टवेअरचा वापर करून केवळ बॉलिवूड स्टार्ससहच नव्हे तर सिनेमांच्या पोस्टर्सवर सेलेब्सऐवजी आपले फोटो अ‍ॅड करतात.
Divyamarayhi.comने अशीच काही छायाचित्रे इंटरनेटच्या साहाय्याने निवडून काढली आहेत. त्यामध्ये चाहत्यांची क्रॅझीनेस दाखवण्यात आली आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा चाहत्यांनी कशाप्रकारे स्टार्सना भेटण्याचे स्वप्न केले पूर्ण...