आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SRK, Priyanka And Celebs At Dabboo Ratnani’S Calendar Launch

लाँचिंग इव्हेंटमध्ये प्रियांका, बिपाशा, शाहरुख बनले फोटोग्राफर, जमली सेलेब्सची मांदियाळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- बिपाशा बसू, शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा)
मुंबईः फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांनी सोमवारी नववर्षाचे सेलिब्रिटी कॅलेंडर लाँच केले. या इव्हेंटला बी टाऊनमधील सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली.
लाँचिंग इव्हेंटमध्ये शाहरुख खान, बिपाशा बसू, एली अवराम, प्रियांका चोप्रा, वरुण धवन, अली जफर, श्रद्धा कपूर, अर्जुन रामपाल, अभिषेक बच्चन, जॅकलीन फर्नांडिस, मधुर भंडारकर, तारा शर्मा, काजल अग्रवाल, संगीता बिजलानी, अब्बास-मस्तान, तनिषा मुखर्जी, गुलशन ग्रोवर, ऋषिका लुल्ला, विवान शाह, प्रीति झांगियानी, फराह अली खानसह अनेक सेलेब्स पोहोचले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरेसुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाला होता.
डब्बू रत्नानींच्या 2015च्या कॅलेंडरवर अनेक सेलिब्रिटी ग्लॅमरस अंदाजात झळकले आहेत. या इव्हेंटमध्ये शाहरुख, प्रियांका आणि बिपाशा यांनी फोटोग्राफी हौस पूर्ण केली. त्यांनी यावेळी अनेकांचे फोटो क्लिक केले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या ग्लॅमरस सेलिब्रिटींची खास झलक...