आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dagdu, Prajakta\'s Timepass Sequeal Very Soon Come

दगडू, प्राजक्ताच्या ‘टाइमपास’चा सिक्वेल होतोय तयार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दगडू आणि प्राजक्ताची प्रेमकहाणी तुफान यशस्वी झाल्यानंतर दिग्दर्शक रवी जाधव यांनी आता टाइमपासचा सिक्वेल बनवण्याचे ठरवले आहे. शाळकरी वयातील प्रेमकथा अल्लड आणि हळुवार शैलीत रंगवून फुलटू टाइमपास करणा-या या चित्रपटाचा सिक्वेल कसा असेल, याबाबत आता चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
जाधव यांनी नुकतेच ट्विटरवर दुसरा भाग लवकरच येणार असल्याचे सांगितले होते. तसेच अधिकृतरीत्या त्यांनी तसे जाहीरही केले आहे. त्यामुळे दुस-या भागाची कथा कशी असेल, यावर व्हॉट्सअ‍ॅपवर तरुण वर्ग लगेचच तर्कवितर्क करत आहेत.
व्हॉट्सअॅपवर चित्रपटाच्या कथेविषयी कोणते तर्कवितर्क लावले जात आहेत, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....