आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : दारा सिंग यांच्या खाजगी आयुष्यावर एक नजर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्य प्रेक्षकांना नेहमीच आपल्या लाडक्या कलाकारांचे खाजगी आयुष्य कसे आहे, हे जाणून घ्यायची उत्सुकता असते. अभिनेता दारा सिंग यांचे चाहते कमी नाहीत. धष्टपुष्ट व्यक्तिमत्त्व म्हणून दारा सिंगला त्यांचे चाहते ओळखतात. मात्र सध्या ८३ वर्षीय दारा सिंग यांची प्रकृती खालावली आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दारा सिंग लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत.
फोटोफिचरमध्ये एक नजर टाकुया दारा सिंग यांच्या खाजगी आयुष्यावर...