आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO - दारा सिंग यांचे आठवणीतील काही क्षण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेष्ठ अभिनेते दारा सिंग यांचे आज सकाळी निधन झाले. राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धा जिंकलेल्या दारासिंग यांनी पन्नासच्या दशकात बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. 'किंग काँग' आणि 'फौलाद' या चित्रपटातील त्यांची भूमिका गाजली होती.
भारदस्त शरिरयष्टी असलेल्या दारा सिंग हे चित्रपट सृष्टीत अँक्शन हिरो म्हणून देखील सर्वांना परिचित होते. पाहा 'ट्रीप टू मून' या चित्रपटातील दारा सिंग यांचा एक अँक्शन सिन....