आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HOT GOSSIP: दीपिकाने रजनीकांतला म्हटले 'बच्चा' !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री दीपिका पदुकोणने सुपरस्टार रजनीकांतमध्ये लहान मुलासारखा उत्साह असल्याचे म्हटले आहे. रजनीकांतबरोबर काम करतांना दडपण येत नसल्याचेही दीपिकाने सांगितले. दीपिका रजनीकांतबरोबर 'कोच्चादिया' या चित्रपटात झळकणार आहे. पहिल्यांदाच दीपिका रजनीकांतबरोबर झळकणार आहे.

दीपिकाने आपल्या एका मुलाखतीत सांगितले की, रजनीकांतबरोबर काम करायच्या विचाराने मला सुरुवातीला दडपण आले होते. मात्र पहिल्या दिवशी सेटवर पोहचले आणि रजनीकांतसह काम करायला सुरुवात करताच माझ्यावरचे दडपण दुर झाले. रजनीकांत आपल्या सहका-यांशी अगदी मित्रासारखे वागतात. त्यांच्यात लहान मुलांसारखा उत्साह आहे. रजनीकांतचा उत्साह पाहून प्रभावित झाल्याचे दीपिकाने सांगितले.
STUNNING: अवॉर्ड फंक्शनमध्ये ट्रान्सपरंट साडीत दीपिका छा गई !
दीपिका म्हणते, पडद्यावर लक नव्हे, तर काम बोलते..
PICS: 'कॉकटेल' पार्टीत बॅकलेस ड्रेसमध्ये पोहोचली दीपिका