आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika, Jaya, Vivek, Boman Spotted At Mumbai Airport

Spotted: दीपिका, जयासह मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाले काही सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- दीपिका पदुकोण आणि जया बच्चन)
मुंबई- अभिनेत्री दीपिका पदुकोण सोमवारी (26 जानेवारी) मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. बोमन ईराणी, जया बच्चन, विवेक ओबेरॉय आणि महेश भट्ट यांनासुध्दा एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले.
दीपिका यावेळी पांढरा टॉप, ब्लू जीन्स गेटअपमध्ये दिसली. तिच्या गळ्यात स्टोल होता, हातात बॅग आणि दुस-या हातात जॅकेट होते. दीपिकाने लाँग लेदर बूट परिधान केले होते. दीपिका सध्या 'बाजीराव मस्तानी', 'पीकू' आणि 'तमाशा'चे शूटिंग करत आहे. तिचा शेवटचा सिनेमा 'हॅपी न्यू इअर' होता.
तसेच, जया बच्चन एअरपोर्टवर मोबाईलमध्ये बिझी दिसल्या. विवेक ओबेरॉय हिरवा टी-शर्ट आणि ब्लू डेनिममध्ये दिसली. बोमन ईराणीसुध्दा कॅज्युअल लूकमध्ये दिसले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एअरपोर्टवर स्पॉट झालेल्या सेलेब्सची छायाचित्रे...