आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 Controversy: 'KWK'मध्ये दीपिका म्हणाली होती, 'रणबीरने करावी कंडोमची जाहिरात'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रणबीर कपूरसह दीपिका पदुकोण)
दीपिका पदुकोण गेल्या दोन-तीन दिवसांपासून चर्चेत आली आहे. कारण एका प्रसिध्द इंग्रजी वर्तमानपत्राने दीपिकाच्या क्लीवेजची बातमी छापली होती. ही बातमी वाचताच दीपिका भडकली आणि तिने त्या विरोधात पाऊल उचलले. तिने टि्वट करून या वर्तमानपत्रावर प्रखर प्रतिक्रिया दिली. एवढेच नव्हे, या प्रकरणात तिच्यासह संपूर्ण बॉलिवूड उभे आहे.
दीपिकाने टि्वट केले, "YES!I am a Woman.I have breasts AND a cleavage! You got a problem!!??।" त्यानंतर काही वेळात तिने आणखी एका ट्वीट करून सांगितले, "Dont talk about Woman's Empowerment when YOU don't know how to RESPECT Women!". दीपिकाच्या टि्वटनंतर त्या वेबसाइटने बातमी काढून टाकली. तिच्यासाठी प्रियांकाने टि्वट केले, 'खूप चांगले दीपिका. आपल्या सर्वांसाठी स्टँड घेण्यासाठी.' त्यानंतर हुमा कुरेशी म्हणाली, 'माझा दीपिकाला पूर्ण पाठिंबा आहे... मीडियाचे तोंड बद करण्यासाठी हिच पध्दत आहे.'
दीपिकाचा हा पहिलाच वाद नसून यापूर्वीसुध्दा तिच्याशी अनेत वाद जोडलेले आहेत. यापूर्वीसुध्दा तिने अनेक वादांना तोंड फोडले आहे.
रणबीरला दिला होता कंडोम विकण्याचा सल्ला
दीपिकाने 'कॉफी विथ करन'च्या तिस-या पर्वात हजेरी लावली होती. त्यावेळी तिचे आणि रणबीरचे ब्रेकअप झालेले होते. त्यावळी तिने रणबीरच्या इमेजची खिल्ली उडवली होती. शोमध्ये तिने सांहितले होते, की रणबीरला कंडोमचे पॅकेट गिफ्ट द्यायला हवे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या दीपिका संबंधित वाद...