आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Padukone Keeps Up With Her 'Siddhivinayak' Tradition

PICS: सिनेमाच्या यशासाठी दीपिकाने सिध्दीविनायकला घातले साकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सिध्दीविनायक मंदिरात पोहोचली दीपिका पदुकोण)
मुंबई: दीपिका पदुकोण शुक्रवारी (12 सप्टेंबर) मुंबई परिसरातील सिध्दीविनायक मंदिरात पोहोचली. तिथे तिने श्रीगणेशाची पूजा केली. दीपिका तिच्या प्रत्येक सिनेमासाठी देवाला साकडे घालत असते.
दीपिका यानिमित्त लाँग कुर्ता आणि पांढ-या रंगाच्या सलवारमध्ये दिसली. दीपिकाच्या हातात देवाला अर्पण करण्यासाठी वस्त्र होते. यावेळी चाहत्यांनी तिच्या भोवती गर्दी केली होती. निर्माता दिनेश विजनसुध्दा दिसला.
12 सप्टेंबर रोजी दीपिका पदुकोणचा 'फाइडिंग फॅनी' सिनेमा रिजील झाला आहे. सिनेमाचे दिग्दर्शन होमी अदजानियाने केले असून स्पेशल स्क्रिनिंगमध्ये अनेक सेलेब्सनी हजेरी लावून सिनेमाची प्रशंसा केली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा श्रीगणेशाच्या मंदिरात पोहोचलेल्या दीपिकाची छायाचित्रे...