आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Padukone Trying Hard To Make Ranveer Jealous In Party

दीपिकाने अर्जुनला केले KISS तर रणवीर न्याहाळत राहिला फोटो, पाहा सक्सेस पार्टीचे PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('फाइंडिंग फॅनी'च्या सक्सेस पार्टीत रणवीर सिंह आणि उजवीकडून अर्जुन कपूरला किस करताना दीपिका पदुकोण)
मुंबई: सोमवारी (15 सप्टेंबर) 'फाइंडिंग फॅनी'च्या सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत सिनेमाचे स्टारकास्टसह दिग्दर्शक होमी अदजानिया आणि सिनेमा निर्माता दिनेश विजान यांचीही उपस्थिती होती.
'फाइंडिंग फॅनी'च्या सक्सेस पार्टीत दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर आणि रणवीर सिंह हे तिन्ही स्टार्स आकर्षणाचे केंद्र बनलेले होते. पार्टीत दीपिकाने अर्जुनला किस करून फोटोग्राफर्सना पोज दिल्या. तसेच, रणवीर त्याची कथित गर्लफ्रेंड दीपिकाच्या फोटोंचे टक लावून निरिक्षण करताना दिसला. निर्माता दिनेश विजानसह त्याने काही कॉमिक पोजदेखील दिल्या.
सक्सेस पार्टीत दीपिका, रणवीर आणि अर्जुन पार्टीचा पूर्ण आनंद घेताना दिसले. या पार्टीत हृतिक रोशन आणि इलियामा डिक्रूजसुध्दा आली होती. शिवाय, नसीर पार्टीत पंकज कपूरसह गप्पा मारताना दिसले. पंकज या पार्टीत पत्नी सुप्रिया पाठकसह पोहोचले होते. सिनेमाने अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे. सिनेमाने विकेंडपर्यंत 20 कोटींचा व्यवसाय केला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'फाइंडिंग फॅनी'च्या सक्सेस पार्टीची काही खास छायाचित्रे...