आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Padukone’S Best Public Appearances In Award Functions.

पार्टी असो अथवा फंक्शन, Stylish Outfits परिधान करते दीपिका, पाहा Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- एक अवॉर्ड फक्शनदरम्यान ब्लॅक गाऊनमध्ये दीपिका)
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिंदी सिनेसृष्टीच्या टॉप फॅशनेबल सेलिब्रिटींमध्ये सामील आहे. 'रामलीला गर्ल' नवाने प्रसिध्द दीपिकाला लाल रंग आवडतो. रेड कार्पेटनर तिला अनेकदा सुंदर आणि आकर्षक आऊटफिट्समध्ये पाहिल्या गेले आहे. गाऊन दीपिकाचा आवडता आऊटफिट आहे. अवॉर्ड फंक्शन आणि पेज-3 पार्ट्यामध्येसुध्दा दीपिका नेहमी विविध रंगाच्या गाऊनमध्ये दिसती. अनेक अवॉर्ड फंक्शनमध्ये दीपिका रेड कलर्सच्या बॅकलेस गाऊनमध्ये दिसली.
चला जाणून घेऊया दीपिकाच्या आवडत्या आऊटफिट्सविषयी...
ब्लॅक-फिगर हगिंग गाऊन-
दीपिकाचे हे छायाचित्र फिल्मफेअर अवॉर्ड-2013चे आहे. त्यामध्ये दीपिका ब्लॅक-फिगर हगिंग गाऊनमध्ये खूपच आकर्षक दिसली होती. इंटरेस्टिंग कटच्या ग्लॅमरस गाऊनमध्ये दीपिकाने सर्वांचे लक्ष वेधले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा विविध निमित्तांवर दीपिकाने कोण-कोणते आऊटफिट्स परिधान करून लक्ष वेधले...