आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Deepika Padukone’S Love Affairs With 3 Man Including Ranvir Singh

रणबीर-रणवीरसोबतच नव्हे आणखी दोघांसोबत होते दीपिकाचे अफेअर, जाणून घ्या त्यांच्याविषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः रणबीर कपूर आणि रणवीर सिंहसोबत दीपिका पदुकोण)

बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री दीपिका पदुकोणचे लाखो चाहते आहे. आपल्या सौंदर्याने दीपिका लोकांचे लक्ष वेधून घेते. फक्त दीपिकाचे चाहतेच नाही तर फिल्म इंडस्ट्रीचे अभिनेते आणि तिचे मित्रसुध्दा तिचे दीवाने आहेत.
फिल्म इंडस्ट्रीमधील 8 वर्षाच्या करिअरमध्ये दीपिकाचे अनेक स्टार्ससोबत नाव जोडले गेले आहे. रणबीर कपूरसोबतचे तिचे अफेअर कुणापासूनही लपून राहिलेले नाही. रणबीरसोबतच्या नात्याविषयी ती गंभीर असल्याची बातमीसुध्दा चर्चेत होती. मात्र माशी कुठे शिंकली, कुणास ठाऊक. रणबीरसोबत तिचे ब्रेकअप झाले.
सध्या तिच्या आयुष्यात रणवीर सिंहची एन्ट्री झालेली आहे. मात्र रणबीर आणि रणवीरव्यतिरिक्त आणखी दोन तरुण तिच्या आयुष्यात आले होते. हे तरुण कोण होते, ते आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये सांगत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या दीपिकाच्या आयुष्यात आलेल्या तरुणांविषयी..