Home | Top Story | deepika, saif and diana at cocktail party - photos

PICS: 'कॉकटेल' पार्टीत बॅकलेस ड्रेसमध्ये पोहोचली दीपिका

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 07, 2012, 02:03 PM IST

अलीकडेच मुंबईत चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने 'कॉकटेल' पार्टी आयोजित करण्यात आली होती.

 • deepika, saif and diana at cocktail party - photos

  'कॉकटेल' या चित्रपटाची रिलीज डेट जवळ आल्यामुळे त्याचे सध्या जोरदार प्रमोशन केले जात आहे. चित्रपटात मेन लीडमध्ये असलेले सैफ अली खान, दीपिका पदुकोण आणि डायना पेंटी हे तिघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर शिल्लक ठेवत नाहीये.
  अलीकडेच मुंबईत चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने 'कॉकटेल' पार्टी आयोजित करण्यात आली होती. निर्माता सैफ अली खान आणि दिनेश विजानचा हा सिनेमा येत्या १३ जुलैला रिलीज होणार आहे.
  हा चित्रपट होमी अदजानियाने दिग्दर्शित केला असून प्रीतमचे संगीत आहे. तर चित्रपटाची कथा इम्तियाज अली आणि साजिद अलीने लिहिली आहे.
  पाहा, 'कॉकटेल' पार्टीची खास छायाचित्रे...

 • deepika, saif and diana at cocktail party - photos
  सैफबरोबर गप्पा मारतांना दीपिका.
 • deepika, saif and diana at cocktail party - photos
  बॅकलेस ड्रेसमध्ये दीपिका खूपच हॉट दिसत होती. तर डायनाही दीपिकापेक्षा मागे नव्हती.
 • deepika, saif and diana at cocktail party - photos
  फोटोग्राफर्सना या तिघांनीही पोज दिले.
 • deepika, saif and diana at cocktail party - photos
  या कलाकारांना आपल्या कॅमे-यात बंदिस्त करण्यासाठी कॅमेरामन्सची अशी गर्दी झाली होती.

Trending