आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Denise richards shows off amazingly toned bikini body

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: या गरमा गरम सुंदरीला पाहाल तर वेडे व्हाल!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ही सुंदरी 41 वर्षीय मॉडॆल डेनिस रिचडर्स आहे. नुकतेच तिने गरमा गरम फोटो शूट केले आहे. यात तिने टू पिस एक्वा बिकनी परिधान करून तिच्या 'टॉन्ड बिकनी' शरीराचे प्रदर्शन केले.
विशेष म्हणजे डेनिस दोन मुलांची आई आहे. परंतु तिच्याकडे पाहिल्यानंतर याची मुळीच कल्पना येत नाही. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही ती फिट आहे. तिला बघितल्यावर एखादा किशोरवयीन मुलगा देखील लाजेल. अशा हॉट मॉडेलला पाहा छायाचित्रांत...