मुंबई- 2014 वर्ष सरत आले आहे. यावर्षी सर्च इंडन गूगलने '2014ची सर्च लिस्ट' सादर केली आहे. गूगल जगभरात सर्वाधिक सर्च करण्यात आलेले विषय, व्यक्ती आणि इतर गोष्टींची लिस्ट प्रत्येकवर्षी सादर करते. भारतच्या संदर्भातील गूगलच्या या लिस्टने अनेक आश्चर्यचकित वाटणारे आकडे सादर केले आहेत.
यावर्षी 'मोस्ट सर्च पीपल'विषयी बोलायचे झाले तर यात बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनला सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे. सनी लिओन अनेक आघाडीच्या स्टार्सवर भारी पडली आहे. 2014मध्ये सनी लिओनला गूगलवर सर्वाधिक लोकांनी सर्च केले आहे. तसेच, सनीला सर्च इंजन 'याहू'नेसुध्दा टॉप लिस्टवर ठेवले आहे. सनीच्या या लोकप्रियतेचा तिला खूप फायदा होऊ शकतो, असे तर्क लावले जात आहेत. यावर्षी सनीने आयटम साँग आणि सिनेमांमुळ चर्चा एकवटली.
गूगलच्या या लिस्टमध्ये दुसरे नाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. भारतात 2014च्या
लोकसभा निवडणूकीदरम्यान मोदी यांचा लाट होती. त्यानंतर त्यांचे कार्यक्रम भाषणे, सभा यादरम्यान मोदींना सर्वाधिक सर्च करण्यात आले. ते गूगलवर अनेकदा ट्रेंडवर होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा गूगलच्य लिस्टमध्ये कोणाचे नाव कितव्या क्रमांकावर आहे...?