आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dev Anand Rare Pics His Affection With Others In Cine Industry

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RARE PICS: मनमिळाऊ स्वभावाचे देवानंद सगळ्यांसोबत मिळून मिसळून करायचे काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(देव आनंद यांची दुर्मिळ छायाचित्रे)

देव आनंद आणि त्यांच्या समवयीन कलाकारांची ही छायाचित्रे केवळ छायाचित्रे नाहीयेत, तर यामध्ये लपला आहे आजच्या तरुणपिढीसाठी एक खास संदेश. हा संदेश म्हणजे मिळून मिसळून काम करण्यातच खरे यश आणि आनंद आहे. देव साहेबांनी आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे सगळ्यांची मनं जिंकली होती आणि आपल्या सहकलाकारांबरोबर कधीही वादविवाद केले नाही.
राजकपूर असो किंवा दिलीप कुमार... या सर्व कलाकारांबरोबरच्या देव साहेबांच्या मैत्रीचे किस्से बॉलिवूडमध्ये आजही चर्चिले जातात.
आज देव साहेबांची 91वी जयंती आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्यांच्या समकालीन कलाकारांबरोबरची त्यांची काही दुर्मिळ छायाचित्रे घेऊन आलो आहोत.
पुढे क्लिक करुन बघा देव साहेबांची दुर्मिळ छायाचित्रे...