आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 'देवयानी'ची सक्सेस पार्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरील स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरु असलेल्या 'देवयानी' या मालिकेने नुकतेच यशस्वी शंभर भाग पूर्ण केले. सर्व कलाकारांनी एकत्र येऊन मालिकेला मिळालेले हे यश साजरे केले. सेटवर या कलाकारांनी जंगी सेलिब्रेशन करत केक कटिंग केले.
पाहा, 'देवयानी'च्या सक्सेस पार्टीची ही खास छायाचित्रे...