(दीया मिर्झा आणि पान टपरीवर कल्कि कोचलिन)
मुंबईः अभिनेत्री दीया मिर्झा बुधवारी मुंबईत आयोजित पृथ्वी थिएटरच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. लग्नानंतरचा हा दीयाचा पहिलाच पब्लिक अपिअरन्स होता. या कार्यक्रमात दीयासह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
यावेळी दीया ब्लॅक प्रिटेंड व्हाइट ड्रेसमध्ये दिसली. कार्यक्रमात अदिती राव हैदरी, दिव्या दत्ता, तन्वी आझमी, इम्तियाज अली, कोंकणा सेन शर्मा, प्रज्ञा यादव, अभिषेक कपूर, रजत कपूर, रजित कपूर, कल्कि कोचलिनसह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात कल्कि साडीत दिसली. तिच्यासोबत तिची आई फ्रँकोइस कार्यक्रमात सहभागी झाली होती. कार्यक्रम संपल्यानंतर कल्किने पान टपरीवर पानाचा चव चाखली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या कार्यक्रमात पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...