आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरपुडा माझ्यासाठी सरप्राइज : दिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्‍याच दिवसांपासून साहिल संघासोबत डेट करत असलेल्या दिया मिर्झाचा नुकताच साखरपुडा झाला. याबाबत दियाने सांगितले की, 'मला साहिलच्या साखरपुड्याच्या नियोजनाबाबत काहीच कल्पना नव्हती. ज्या व्यक्तीवर आपण जिवापाड प्रेम करतो त्याच्यासोबत नाते जोडणे हे खरोखरच अद्भुत आहे.'
साखरपुड्याचा सोहळा टेम्पा बे ऐवजी न्यूयॉर्क शहरात झाला असल्याचे सांगण्यात येते. न्यूयॉर्क शहराशी साहिलच्या जीवनातील बर्‍याचशा आठवणी जुळल्या आहेत. त्यामुळे साखरपुड्यासाठी ही जागा निवडली असल्याचे दियाने सांगितले.