आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics: दीपिकावर शोभून दिसते प्रत्येक स्टाइल, पाहा तिचे Stylish ड्रेसेस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री दीपिका पदुकोण)
दीपिका पदुकोण सिनेमांसह तिच्या ड्रेस सेन्ससाठीसुध्दा ओळखली जाते. सध्या ती तिच्या एका ड्रेसने चर्चेत आली आहे. या प्रकरणात अनेक बॉलिवूड स्टार्सनी तिला पाठिंबा दिला आहे.
दीपिका बॉलिवूडच्या स्टाइलिश अभिनेत्रींमध्ये सामील आहे. 2014मध्ये तिला 'मोस्ट स्टाइलिश एक्ट्रेस'चा किताब मिळालेला आहे. तिची तुलना बहूधा बॉलिवूड स्टाइलिश दीवा मानल्या जाणा-या सोनम कपूरसोबत होते.
दीपिका सुपर-ग्लॅम तर कधी कूल आणि कॅज्यूअल लूकमध्ये दिसते. लेटेस्ट ट्रेंड ट्राय करण्यात तिला कोणतीच अडचण नसते. पर्सनॅलिटी, फिगरला जो ड्रेस शोभून दिसेल तो ती परिधान करते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दीपिका पदुकोणच्या स्टाइलिश ड्रेसेसची काही छायाचित्रे...