आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dilip Kumar Love Affairs With Madhubala And Many More

दिलीप कुमार यांच्या एका अटीने हिरावून घेतले होते मधुबालाचे प्रेम, वाचा त्यांचे Affairs

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
11 डिसेंबर रोजी दिलीप कुमार 92 वर्षांचे झालेत. तसे पाहता त्यांच्या अनेक तरुणी दिव्यान्या होत्या. परंतु एकेाळी अभिनेत्री मधुबाला आणि त्यांचे प्रेम खूप चर्चेत होते. तेव्हा त्यांची प्रेमकहानी कुणापासून गुपित नव्हती. दिलीप आणि मधुबाला यांनीसुध्दा आपले प्रेमप्रकरण लपवून ठेवले नाही.
आज दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या लग्नाला 48 वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु कधीकाळी मधुबाला त्यांच्यावर फिदा होती. दोघे एकमेकांत अडकलेले होते. मात्र त्यांच्यात असे काय घडले, की त्यांचे नातेच बदून गेले.
मधुबाला आणि दिलीप कुमार एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडालेले होते. मात्र मधुबालाचे वडील अताउल्लाह खान यांना हे नाते पसंत नव्हते. मधुबाला कोणच्याही प्रेमात पडू नये असे त्यांना वाटत होते. त्यांनी दिलीप कुमार यांना रिजेक्ट केले होते. त्यावेळी 'नया दौर' सिनेमात दिलीप यांच्यासोबत मधुबालादेखील होती. शूटिंगसाठी मुंबईमधून बाहेर जायचे होते, परंतु मधुबालाच्या वडिलांनी तिला परानगी दिली नाही. तेव्हा दिग्दर्शकाने सिनेमात मधुबालाला काढून वैजयंतीमालाला घेतले. रागावलेल्या मधुबालाच्या वडिलांनी दिग्दर्शकावर तक्रार दाखल केली होती. त्यावेळी दिलीप यांनी मधुबालाविषयी अभद्रभाषादेखील वापरली होती. दिलीप कुमार यांच्या बोलण्याचा मधुबाला राग आला होता. मधुबालाने दिलीप यांना आपल्या वडिलांची माफी मागण्यास सांगितली होती. मात्र दिलीप कुमार यांनी असे करण्यास नकार दिला होता. दिलीप कुमार यांच्या मधुबाला सनोर एक अट ठेवली होती, की तिला वडील किंवा दिलीप कुमार दोघांमधून एकाला निवडावे लागेल. त्यावेळी मधुबालाने वडीलांना निवडले आणि दिलीप मधुबालापासून कायमचे दूर झाले.
मधुबाला आणि दिलीप कुमार यांची प्रेमीकथा बॉलिवूडची चर्चेतील कथांपैकी एक आहे. मात्र, मधुबालापूर्वीसुध्दा दिलीप कुमार यांच्या आयुष्यात आणखी एक तरुणी येऊल गेलेली होती.
दिलीप कुमार यांच्या प्रेमप्रकरणविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...