आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dilipsahab Came To Home, Blessing Accepted Sayrabano

दिलीपसाब घरी आले, दुआ कुबूल झाली - सायराबानो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेले ट्रॅजेडीकिंग दिलीपकुमार यांनी गुरुवारी ९२ व्या वर्षांत पदार्पण केले. छातीत त्रास होऊ लागल्याने शनिवारपासून रुग्णालयात असलेल्या दिलीपसाब यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना गुरुवारी डिस्चार्ज मिळाला. पत्नी सायराबानोसोबत ते सोबत आले. 'चाहत्यांच्या शुभेच्छांमुळे दिलीपसाब घरी आले, माझी दुआ कुबूल झाली,' अशा भावना सायरा यांनी व्यक्त केल्या. लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, सुभाष घई आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.