आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काका झाले होते 16 वर्षांच्या डिंपलवर फिदा, पाहा दोघांनी एकत्र घालवलेले क्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 1973मध्ये आलेल्या 'बॉबी'ला लोकांना रात्रीतून स्टार बनवले. त्यामध्ये मुख्य अभिनेता ऋषि कपूर होते त्यांची को-स्टार डिंपल कपाडिया होती. डिंपल कपाडिया यांना त्याच्या हेअरस्टाइल आणि अभिनयसाठी बरीच लोकप्रियता मिळाली. डिंपला आज (8 जून) आपला 57 वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काका अर्थातच राजेश खन्ना त्यांचे पती आता आपल्यात नाहीत. मात्र या दोघांची लव्ह-स्टोरी खूप रंजक आहे.
18 जुलै 2012 रोजी राजेश खन्ना यांनी जगाचा निरोप घेतला. राजेश आणि डिंपल यांचे लग्न 1973मध्ये झाले होते. या लग्नाची खास गोष्ट म्हणजे त्यावेळी डिंपले फक्त 16 वर्षांच्या होत्या. त्या काकांच्या वयापेक्षा खूप लहान होत्या. या दोघांना दोन मुली टिंवकल आणि रिंकी आहेत. राजेश आणि डिंपल यांनी लग्न केले मात्र त्यांचे वैंवाहिक जीवन जास्त काळ टिकू शकले नाही. राजेश खन्ना यांचे पहिले प्रेम अंजू महेंद्रू होते. तसेच त्यांचे अनिता अडवाणी यांच्यासोबतही अफेअर होते. राजेश अनितासह बरचे दिवस लिव्ह-इनमध्ये होते.
डिंपल-राजेश यांची लव्ह-स्टोरी
खूप कमी लोकांना ठाऊक आहे, की हिंदी फिल्म इंडस्ट्रीची ग्लॅमरस अभिनेत्री आणि गुजराती गर्ल डिंपल कपाडिया यांची राजेश यांच्याशी पहिली भेट अहमदाबादच्या नवरंगपूरा स्पोर्ट्स क्लबमध्ये झाली होती. असे हिमांशुभाई व्यास यांनी सांगितले होते. त्यांनी माहिती देताना सांगितले होते, की बॉलिवूडचे स्टरडम राजेश खन्ना 70च्या दशकात नवरंगपूरा स्पोर्ट्स क्लबच्या कार्यक्रमात प्रमुख्य पाहूणे म्हणून आले होते. इथेच त्यांची भेट डिंपल यांच्याशी झाली. ते पहिल्याच नजरेत डिंपल यांचे दिवाने झाले. इथूनच राजेश आणि डिंपल यांच्या लव्ह-स्टोरीला सुरूवात झाली. तीन वर्षे चालले त्यांच्या हे अफएअर अखेर लग्नापर्यंत पोहोचले. या काळात राजेश सतत गुजरातचा प्रवास करायचे. त्यांना गुजरातचे नाटक खूप आवडायचे. ते गुजरातचे नाटकार आणि कलाकार प्रवीण जोशी यांच्या नाटकांचे चाहते होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा राजेश आणि डिंपल यांनी एकत्र घालवलेले क्षण...