आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Director Rajeev Patil Says Abour Nitin Desai\'s Ajintha

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

EXCLUSIVE : नितीन देसाईंचा \'अजिंठा\' फसला- दिग्दर्शक राजीव पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांनी 'अजिंठा' नावाचं खंडकाव्य लिहिले. रॉबर्ट गिल हा इंग्रज अधिकारी आणि पारो यांच्यातील अभूतपूर्व प्रेमकथा त्यांनी साहित्यसृष्टीत अजरामर केली. या काव्यावर नितीन चंद्रकांत देसाई यांनी 'अजिंठा' सिनेमा तयार केला. मात्र त्यांचा प्रयत्न सपशेल फसला असून पुढील दहा वर्षांत याच विषयावर सिनेमा तयार करणार असल्याचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजीव पाटील यांनी सांगितले आहे.

अशोक व्हटकर यांच्या '72 मैल' या कादंबरीवर आधारित '72 मैल एक प्रवास' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने बोलत असताना त्यांनी दिव्यमराठी डॉटकॉमकडे आपले मत व्यक्त केले.

'अजिंठा' आणि नितीन चंद्रकांत देसाई यांच्याविषयी काय म्हणाले राजीव पाटील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...