दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. आपले आवडते सेलिब्रिटी कशाप्रकारे दिवाळी साजरी करतात याची उत्सुकता नक्कीच प्रेक्षकांमध्ये असते.
CELEBRITY DIWALI या आमच्या स्पेशल सदरात आज अभिनेत्री क्रांती रेडकर, अभिनेता सक्षम कुलकर्णी आणि अभिनेत्री कादंबरी कदम त्यांच्या यंदाच्या दिवाळी प्लान्सविषयी सांगत आहेत.
चला तर मग तुमचे हे लाडके सेलिब्रिटी कशी साजरी करणार आहेत दिवाळी, जाणून घेऊयात त्यांच्याच शब्दांत...