(अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी)
मुंबई- अभिनेत्री आणि मथुरेच्या खासदार हेमा मालिनी मंगळवारी (11 नोव्हेंबर) मुंबईच्या एका इव्हेंटमध्ये सामील झाल्या होत्या. या इव्हेंटमध्ये त्यांनी वाडाव्दारा बॉलिवूडपासून प्रेरित वॉलिवूड (Wollywood) टाऊनशिप मासिकाचे लाँचिंग केले.
या मासिकाच्या कव्हर पेजवर हेमा मालिनी यांना स्थान देण्यात आले आहे. त्यामध्ये त्या एका सोफ्यावर बसलेल्या दिसतात. या कव्हर पेजवर 'LIVE LIKE A FILM STAR' असे शिर्षक देण्यात आले आहे. हेमा इव्हेंटमध्येसुध्दा कव्हरवर ज्या लूकमध्ये दिसत आहेत, तशाच लूकमध्ये दिसल्या.
इव्हेंटमध्ये मासिकाशी जोडलेले स्टाफ उपस्थित होते. त्यांनी हेमा यांच्यासोबत काही फोटोदेखील काढले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हेमा याची इव्हेंटमधील छायाचित्रे...