आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : \'दुनियादारी\'चे यशस्वी 50 दिवस, सक्सेस पार्टीत कलाकारांनी केला जल्लोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मराठी चित्रपटसृष्टीत नवीन इतिहास रचणा-या संजय जाधव दिग्दर्शित 'दुनियादारी' या सिनेमाने नुकतेच यशस्वी 50 दिवस पूर्ण केले. याचनिमित्ताने 'दुनियादारी'च्या टीमने एक सक्सेस पार्टी आयोजित केली होती. या सेलिब्रेशनमध्ये मराठी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार सहभागी झाले होते. यावेळी 'दुनियादारी' सिनेमाच्या डायलॉगची सीडी लाँच करण्यात आली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा 'दुनियादारी'च्या सक्सेस पार्टीची खास झलक...