आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dusky Bollywood Actresses Who Went For Skin Lightening Treatment

एकेकाळी इतक्या काळ्या-सावळ्या होत्या बॉलिवूडच्या या अभिनेत्री , पाहा कोण आहेत त्या?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिपाशा बसुचा आणखी एक हॉरर सिनेमा 'अलोन' रिलीज झाला आहे. 2001मध्ये बिपाशाने 'अजनबी' सिनेमातून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. 14 वर्षांच्या करिअरमध्ये बिपाशाच्या अभिनयासोबच तिच्या लूक्समध्येही बराच बदल झालेला दिसून येतो. सुरुवातीला काही सिनेमांत बिपाशाला बॉलिवूडची 'डस्की ब्यूटी' म्हटले जात होते. 2005 आणि 2007मध्ये अशिया सेक्सिएस्ट वुमनच्या लिस्टमध्येसुध्दा तिला स्थान मिळाले होते. बिपाशा नेहमी म्हणते, की तिची त्वचा डार्क आहे आणि तिला त्यावर अभिमान आहे. मात्र पहिल्यापेक्षा बिपाशामध्ये आता बराच बदल घडून आला आहे.
बिपाशाशी संबंधित एका सूत्रांच्या सांगण्यानुसार, तिने त्वचा उजळण्यासाठी ट्रिटमेंट घेतली. मात्र, बॉलिवूड अभिनेत्रींनी अशी ट्रिटमेंट घेणे काही नवीन नाहीये. परंतु बिपाशासह अनेक अभिनेत्रींनी या गोष्टीचा कधीच स्वीकार केला नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या बॉलिवूडमधील अशाच काही अभिनेत्रींविषयी, ज्यांनी आपल्या 'डस्की ब्यूटी'वर ट्रिटमेंट घेतली आहे...