आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ek Villian Pre Release Party In Ekta Kapoor\'s Home

PICS: एकताच्या घरी झाली जंगी पार्टी, \'एक व्हिलेन\'च्या टीमसह अनेक सेलेब्सची हजेरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: या महिन्याच्या 27 तारखेला रुपेरी पडद्यावर 'एक व्हिलेन' झळकणार आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर कसे प्रदर्शन करणार याचा निर्णय नंतर लागेलच, परंतु सिनेमाच्या टीमने रिलीजींगपूर्वी 'एक व्हिलेन'च्या म्युझिक सक्सेस पार्टी सेलिब्रेट केली. तसेच सिनेमाची निर्मिती एकता कपूरच्या घरी काल (11 जून) 'एक व्हिलेन'च्या म्यझिक पार्टीचे आणि बिलेटेज बर्थडे पार्टी आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 'एक व्हिलेन'ची टीमसह बॉलिवूड सेलेब्ससुध्दा पोहोचले होते.
सिनेमाचा दिग्दर्शक मोहित सूरीसह पत्नी उदिता गोस्वामीसुध्दा या पार्टीमध्ये दिसली. साक्षी तंवर, तुषार कपूर, करण जोहर, मनीष मल्होत्रा , हुमा कुरेशी, चेतन हंसरादनेसुध्दा पार्टीत हजेरी लावली होती. या सर्व स्टार्ससह शब्बीर अहलूवालिया पत्नी कांची कौलसोबत तर करण बोहरासुध्दा पत्नी तीजे सुध्दूसह पार्टीत सामील झाला होता. वेटरन अभिनेत्री नीलम पती समीर सोनी आणि प्रीति पती प्रवीण डाबससह पार्टीचा आनंद घेण्यासाठी पोहोचली.
'एक व्हिलेन'मध्ये रितेश देशमुख, सिध्दार्थ मल्होत्रा आणि श्रध्दा कपूरची मुख्य भूमिका आहे. सिनेमाला अंकित तिवारी आणि मिथुनने म्युझिक दिले आहे. सध्या सिनेमाचे गाणे सर्वत्र चर्चेत आहेत. 25 कोटी सिनेमाचे बजेट असून एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्स कंपनीने निर्मित केला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'एक व्हिलेन'च्या म्युझिक सक्सेस पार्टीमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सचे PICS...