आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता बघा \'एका लग्नाची तिसरी गोष्ट\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


दोन टोकांची वेगळी व्यक्तिमत्त्व असलेले राधा आणि घना, त्यांच्या प्रेमातून घडलेली लग्नाची गोष्ट प्रेक्षकांना प्रचंड आवडली. राधा-घनाच्या लग्नाची दुसरी गोष्ट सांगितल्यानंतर आता झी मराठी वाहिनी प्रेक्षकांना सांगणारेय 'एका लग्नाची तिसरी गोष्ट'.

मूल्याधारित समाजव्यवस्था मांडणारे एक कुटुंब आणि त्या कुटुंबात घडलेल्या एका लग्नामुळे कुटुंबातील विविध नातेसंबंधांमध्ये झालेले बदल हा या मालिकेचा गाभा असेल.

विनोद लव्हेकर दिग्दर्शित या मालिकेची निर्मिती श्रीरंग गोडबोले यांनीच केली असून पटकथा लेखनाची धुरा चिन्मय मांडलेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

या मालिकेतील कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...