(गणेश विसर्जनावेळी जितेंद्र आणि एकता कपूर)
मुंबई- निर्माती एकता कपूरने नुकताच
आपल्या बाप्पाला निरोप दिला. यावेळी तिच्यासह तिचे वडील जितेंद्र, आई शोभा कपूर आणि भाऊ तुषार कपूर दिसले.
एकताच्या घरी दरवर्षी गणपतीची स्थापना केली जाते. यावर्षीसुद्धा तिच्या घरी पाच दिवसांसाठी बाप्पांची विधिवत प्रतिष्ठापना आणि पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनावेळी जितेंद्र यांनी सर्व विधी पूर्ण केल्या.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा एकता कपूरच्या गणपती विसर्जनाच्यावेळी क्लिक झालेली छायाचित्रे...