आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ekta Kapoor Gifted A Range Rover Car To Director Mohit Suri

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकताने मोहितला रेंज रोव्हर कार केली गिफ्ट, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रेंज रोव्हर कारसह एकता कपूर आणि मोहित सूरी)
मुंबई टीव्ही क्वीन आणि बालाजी एंटरटेनमेन्ट (टेलिफिल्म्स और मोशन पिक्चर्स)ची एमडी एकता कपूरने अलीकडेच, दिग्दर्शक मोहिदत सूरीला एक रेंज रोव्हर कार गिफ्ट केली आहे. ही कार तिच्या बॅनरखाली तयार झालेल्या 'एक व्हिलन' सिनेमाच्या यशामुळे आनंदी होऊन तिने दिली आहे.

मोहित सूरीने या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. श्रध्दा कपूर, सिध्दार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख यांच्या मुख्य भूमिका होत्या. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एकूण 105 कोटींची कमाई केली. 27 जून रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल झाला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मोहित सूरीला कार गिफ्ट करण्यासाठी पोहोचलेल्या एकताची छायाचित्रे...