आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'क्या सुपर...' सेक्सुअल जोक्सचा भडीमार असलेली फनी फिल्म !

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'क्या सुपर कूल हैं हम' या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निर्माती एकता कपूरने नुकतीच दैनिक भास्कर डॉट कॉमच्या नोएडा ऑफीसला भेट दिली. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तयार केला असल्याचे एकताने यावेळी सांगितले. ए सर्टिफिकेट मिळालेली ही फनी फिल्म आहे. या सिनेमात सेक्सुअल जोक्सचा भडीमार असून त्या जोक्सना गांभिर्याने घेऊ नये, आणि हा चित्रपट एन्जॉय करावा असे एकताने सांगितले.







व्हिडिओमध्ये पाहा, एकता कपूरची ही खास मुलाखत...

भेटा 'क्या सुपर कूल है हम'च्या तिस-या अभिनेता 'फकरु'ला !
कूल नव्हे कुलेस्ट आहे माझा चित्रपट
VIDEO: 144 सेकंदांच्या ट्रेलरमध्ये सात डर्टी जोक्स, KSKHHचा अनसेंसॉर्ड प्रोमो