आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Stars Clicked In Manish Malhotra Niece Sangeet Ceremony

पाहा मनीष मल्होत्राच्या भाचीच्या संगीत सेरेमनीत सेलेब्सच्या नकळत क्लिक झालेले PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः गौरी खान, परिणीती चोप्रा, उर्मिला मातोंडकर आणि एकता कपूर)

मुंबई- मुंबईमध्ये शनिवारी रात्री प्रसिद्ध फॅशन डिझाइन मनीष मल्होत्रा यांची भाची रिध्दी मल्होत्राच्या संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. रिद्धी दिग्दर्शक पुनीत मल्होत्राची बहीण आहे.
या संगीत सेरेमनीत शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रासोबत, रविना टंडन पती अनिल थडानीसोबत, जितेंद्र पत्नी शोभा कपूरसोबत, आलिया भट्ट, हुमा कुरेशी, उर्मिला मातोंडकर, करीना कपूर, करिश्मा कपूर, संजय कपूर पत्नी महीपसोबत, काजोल, रितेश देशमुख, सिध्दार्थ मल्होत्रा, मलायका अरोरा खान, अमृता अरोरा, परिणीती चोप्रा, कृती सेनन, इशा गुप्ता, आमिर अली पत्नी संजीदा शेखसोबत, आयुष्यमान खुराणा, पूनम ढिल्लन, पद्मिनी कोल्हापूरे, इम्रान खान पत्नी अवंतिका मलिकसोबत, सोनाली बेंद्रे पती गोल्डी बहलसोबत, जुगल हंसराज पत्नी जेसमीनसोबत, एकता कपूर, तुषार कपूर, रोनित रॉय, करण जोहर आईसोबत, जॅकी भगनानीसह अनेक बॉलिवूड सेलेब्स पोहोचले होते.
यावेळी अनेक सेलिब्रिटींचे हावभाव त्यांच्या नकळत कॅमे-यात कैद झाले. गौरी खान यावेळी आपली साडी सावरताना तर परिणीती चोप्रा ओढणी सावरताना दिसली. शिवाय काजोल, एकता कपूर, उर्मिला मातोंडकरसह अनेक सेलिब्रिटींचे फनी भाव कॅमे-यात बंदिस्त झाले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सेलिब्रिटींच्या नकळत क्लिक झालेली त्यांचे हावभाव...