आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

72 वर्षांचे अमिताभ, वयाची साठी पूर्ण करणा-या रेखा, वयाला मात देताहेत हे 6 बॉलिवूड स्टार्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः रेखा)
बॉलिवूड अभिनेत्री रेखा सध्या आपल्या आगामी 'सुपरनानी' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. या सिनेमात त्या अभिनेत्रीच्या भूमिकेत आहेत.
अलीकडेच रेखा यांनी आपला 60वा वाढदिवस साजरा केला. रेखा हिंदी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेत्री आहेत. आजही त्यांचा फिटनेस, ब्युटी, चार्म कायम आहे. वयाच्या 56 व्या वर्षी त्यांनी एका मॅगझिनसाठी ग्लॅमरस फोटोशूट करुन तरुण अभिनेत्रींना टक्कर दिली होती.
रेखा यांच्या फॅनफॉलोईंगमध्ये सर्व वयोगटातील चाहत्यांचा समावेश आहे. वयाची 60 वर्ष पूर्ण करणा-या रेखा यांनी आजही स्वतःला मेंटेन ठेवले आहे. वाढत्या वयातदेखील त्यांचे सौंदर्य चाहत्यांना भूरळ घालणारे आहे.
अमिताभ बच्चन यांच्यापासून ते नीतू सिंह, श्रीदेवीसह बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांच्या चेह-यावर वाढत्या वयाचा परिणाम मुळीच दिसत नाही. वयाची पन्नाशी, साठी
ओलांडून देखील हे स्टार्स तरुण आणि चार्मिंग दिसतात.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशाच स्टार्सविषयी...