आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा सदाशिव अमरापूरकर यांचे लोकप्रिय डायलॉग्स....

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सदाशिव अमरापूरकर)
मुंबई: सदाशिव अमरापूरकर यांच्या निधनाने संपूर्ण फिल्म इंडस्ट्री स्तब्ध झाली आहे. त्यांना फुफ्फुसात संसर्ग झाल्याने कोकिलाबेन रुग्णालात गेल्या तीन आठवड्यांपासून दाखल करण्यात आले होते.
अमरापूरकर यांना खलनायकाच्या रुपात ओळखले जाते. तसे पाहता त्यांना अनेक विनोदी भूमिकादेखील साकारल्या. शिवाय सदाशिव अमरापूरकर यांचे डायलॉग्ससुध्दा बरेच लोकप्रिय आहेत. त्यांनी मराठी सिनेसृष्टीतून आपल्या करिअरची सुरुवात केली. आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि कौशल्याने त्यांनी बॉलिवूडमध्ये स्थान मिळवले. श्रध्दांजली स्वरुपात त्यांचे काही लोकप्रिय डायलॉग्स तुम्हाला सांगत आहोत.
सिनेमा- एलान-ए-जंग
'नाग हूं नाग...काला नाग'

'मेरे आदमी दौलत खाते है, दौलत पीते है, दौलत जीते है, दौलत सोते है'

'तालिया बजाने से काम नही होगा, काम करने से काम होगा'

'अब हम उसके साथ खेलेगे, हैवानियत का खेल खेलेगे'

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा सदाशिव अमरापूरकर यांचे काही लोकप्रिय डायलॉग्स...