आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics: शाहरुखने चाहत्यांसोबत साजरा केला B'day, मिळाले अनेक गिफ्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शाहरुख खान- केक कापताना आणि चाहत्यांकडून मिळालेले स्वेटर दाखवताना)
मुंबई- बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचे चाहत्यांची दीवानगी नेहमीच पाहायला मिळते. तो अनेकदा 'मन्नत'च्या बाहेर चाहत्यांना भेटताना दिसतो. काहीसा नजारा त्याच्या वाढदिवसानिमित्त दिसाला. किंग खान 1 नोव्हेंबर 2014 रोजी शाहरुख 49 वर्षांचा झाला. त्याचे चाहते त्याला शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्री त्याच्या बंगल्याबाहेर पोहोचले होते.
शनिवारी (1 नोव्हेंबर) मध्यरात्री चाहत्यांनी शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी मन्नत बाहेर गर्दी केली होती. त्याच्या बर्थडेच्या दिवशी बंगल्याबाहेर दिवसभर गर्दी दिसून आली.
चाहत्यांनी दिल्या अनेक भेटवस्तू
शाहरुख अनेक निमित्तावर घराबाहेर जमलेल्या आपल्या चाहत्यांना अभिवादन करताना दिसतो. एवढेच नव्हे, चाहत्यांनी त्याला अनेक भेटवस्तूसुध्दा दिल्या. एका चाहत्याने त्याला ब्लॅक स्वेटर गिफ्ट केले, त्यावर 'ACTOR' असे लिहिलेले होते. शाहरुखने हे स्वेटर घालून दाखवले. कुणी त्याच्यासाठी केक तर कुणी पेंटीग बनवून आणल्या.
कधी बाल्कनी तर कधी जाळीवर चढला शाहरुख
चाहत्यांना एक झलक दाखवण्यासाठी शाहरुख कधी घरावर, कधी जाळीवर उभा राहिला तर कधी बाल्कनीत उभी राहिलेले दिसला. चाहतेसुध्दा अनेक पोस्टर घेऊन किंग खानला भेटायला पोहोचले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहरुख खानची वाढदिवस आणि चाहत्यांना भेटलेली छायाचित्रे...