मुंबई: बॉलिवूड स्टार
शाहरुख खान 49 वर्षांचा झाल आहे. शनिवारी (1 नोव्हेंबर) मध्यरात्री चाहत्यांनी शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी 'मन्नत'च्या बाहेर गर्दी केली होती.
शाहरुखनेसुध्दा या निमित्त
आपल्या बंगल्याच्या बाहेर जमलेल्या चाहत्यांना अभिवादन केले.
शाहरुखच्या बर्थडेविषयी त्याचे चाहतेसुध्दा उत्साही दिसले. उशीरा रात्री त्याच्या बंगल्याच्या बाहेर त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. मध्यरात्री शाहरुख घराबाहेर पडला आणि चाहत्यांना अभिवादन केले. एसआरके चेन्नई फॅन क्लबने आपल्या टि्वटर अकाउंटवर शनिवारी रात्री छायाचित्रे आणि एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये शाहरुख आपल्या चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारताना दिसत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहरुखची निवडक छायाचित्रे...