आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लॉकब्लस्टर सिनेमे देत होती ही अभिनेत्री, आज आहे अज्ञातवासात, पाहा कोण आहे ती?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री तब्बू आणि तिची बहीण अभिनेत्री फराह नाज)
मुंबई: आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्याचे कौशल्य अनेक अभिनेत्रींमध्ये असते. परंतु अभिनयासह आपल्या सौंदर्याने लोकांना वेड लावणा-या अदा मोजक्याच अभिनेत्रींमध्ये असते. 80च्या दशकात एक अशीच अभिनेत्री होती जिने आपल्या अभिनयासह सौंदर्यानेसुध्दा प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. ती अभिनेत्री म्हणजे, फराह नाज. हैदराबादमध्ये राहणा-या फराहचा जन्म 9 डिसेंबर 1968मध्ये एका मुस्लिम कुटुंबात झाला.

80 आणि 90च्या दशकात फराहने अनेक सुपरस्टार्ससह काम केले. त्यामध्ये राजेश खन्नासह ऋषी कपूर, संजय दत्त, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, मिथुन, गोविंदा, सनी देओन आणि आमिर खानसारख्या दिग्गज आणि प्रसिध्द अभिनेत्यांची नावे सामील आहेत. फाराहने 20 वर्षांच्या फिल्मी करिअरदरम्यान 60पेक्षा जास्त सिनेमे केले. त्यातील अनेक सिनेमे सुपरस्टार ठरलीत. परंतु बॉलिवूडची ही यशस्वी अभिनेत्री 2005नंतर अचानक या लाइमलाइटच्या जगातून गायब झाली.

फराहने तिच्या फिल्मी करिअरची सुरूवात 1985मध्ये 'फासले' सिनेमामधून केली. तिचा बॉलिवूडमधील शेवटचा सिनेमा 'शिखर' आहे. तसे, फराहची यशस्वी होण्याव्यतिरिक्त आणखी एक ओळख आहे. ती बॉलिवूडची सक्रिय अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण आहेत. तसेच, ती अभिनेता विंदु दारासिंग यांच्यासोबत घटस्फोटीत आहे.
आज आम्ही अभिनेत्री फराह नाजच्या बर्थडेनिमित्त तिच्याविषयी बोलणार आहोत. फिल्मी करिअरसह तिच्या पर्सनल लाइफशी निगडीत रंजक गोष्टींविषयी सांगणार आहोत. फराहविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...