आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Female Fan Kissed Salman Khan On Valentine\'s Day

एका चाहतीने सलमानला केले KISS, PHOTO झाला व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सलमान खान आणि एक चाहती)
मुंबई- सध्या सोशल मीडियावर सलमान खानचा एक फोटो खूप शेअर होत आहे. या फोटोमध्ये सलमान एक तरुणीसोबत आहे आणि ती त्याच्या गालावर Kiss करताना दिसतेय. सांगितले जाते, की ही तरुणी सलमानची चाहती आहे. व्हॅलेंटाइन डेच्या खास निमित्तावर तिला सलमानसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली.
सलमानची फॅन फॉलोइंग दांडगी असल्याने त्याच्या असा फोटो समोर येणे काही नवीन गोष्ट नाहीये. यापूर्वीसुध्दा अनेकदा सलमानने आपल्या चाहत्यांसोबत असे फोटो काढले आहेत. मात्र त्याला Kiss करतानाचा हा पहिलाच फोटो सोशल साइट्सवर आला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फिमेल फॅनसोबतचा आणखी एक फोटो...