आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Ladies in Black: अवॉर्ड्स नाइटमध्ये या अंदाजात पोहोचल्या ग्लॅमरस अभिनेत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ब्लॅक आउटफिटमध्ये इलियाना डिक्रूज आणि सनी लियोनी)
मुंबई- शनिवारी रात्री बॉलिवूडमध्ये मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर अवॉर्ड्स सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील अंधेरीस्थित यशराज स्टुडिओत बॉलिवूडकरांच्या उपस्थितीत हा रंगारंग सोहळा पार पडला.
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे आलिया भट्ट, इलियाना डिक्रूज, सनी लियोनी, तनिषा मुखर्जी, तब्बू, कल्कि कोचलिन, एली अवराम, गौहर खान, तापसी पन्नू आणि सोफी चौधरीसह अनेक अभिनेत्री ब्लॅक आउटफिटमध्ये दिसल्या. खास गोष्ट म्हणजे फिल्मफेअरची जी ट्रॉफी विजेत्यांना दिली जाते, ती देखील ब्लॅक लेडी असते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा फिल्मफेअर अवॉर्ड्स सोहळ्यात ब्लॅक आउटफिट्समध्ये अवतरलेल्या ग्लॅमरस अभिनेत्रींची खास झलक...