आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सल्लूची दीपिकासोबत धमाल-मस्ती, पाहा फिल्मफेअर अवॉर्डमधील हलके-फुलके क्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दीपिकाच्या गाऊनला तोंडात पकडून डान्स करताना करण जोहर आणि सलमान खान, सोबत कपिल शर्मा आणि सिध्दार्थ मल्होत्रा)
मुंबई- मुंबईमध्ये शनिवारी (31 जानेवारी) रात्री फिल्मफेअर अवॉर्ड नाइट सेलिब्रेट करण्यात आले. यावेळी बॉलिवूडचे अनेक प्रसिध्द कलाकार उपस्थित होते. सेरेमनीदरम्यान सर्व सेलेब्स एकमेकांसोबत मनमोकळ्या गप्पा करताना दिसले. यावेळी अनेक सेलेब्सना पुरस्कराने सन्मानितसुध्दा करण्यात आले. तसेच, प्रेक्षकांच्या रुपात जे कलाकार पोहोचले होते, त्यांच्यात गॉसिप आणि आनंदाचे वातावरण दिसले.
रेखा यांच्या बाजूला बसलेला रणबीर कपूर, शाहिद कपूर आणि वरुण धवन मस्तीच्या मूडमध्ये दिसले. तसेच रेखा यांनी तोडांवर हात ठेऊन आपले हसू आवरताना दिसल्या. शिवाय सलमान खान, करण जोहर, कपिल शर्मा आणि सिध्दार्थ मल्होत्रा दीपिकाच्या आशी स्टुडिओ कुटूर गाऊनला तोंडात पकडून डान्स स्टेप करताना दिसले. एवढेच नव्हे, काही सेलेब्स यशराज स्टुडिओच्याबाहेर वेळ घालवताना दिसले.
divyamarathi.com तुम्हाला अवॉर्ड नाइटचे काही कँडिड मोमेंट्स दाखवणार आहेत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अवॉर्ड सोहळ्यातील इनसाइड फोटो...