आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PK Effect Several Films Funny Posters Trending On Twitter

कमाल लोकांच्या 'क्रिएटिव्हिटी'ची, वाचा 'PK'च्या इफेक्टमुळे तयार झालेले सिनेमांचे अफलातून शीर्षक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता आमिर खानचा 'पीके' हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल झाला आहे. सिनेमा रिलीज होताच सोशल नेटवर्किंग साइट्सवर 'पीके'ची धूम पाहायला मिळत आहे. सिनेमा बघित्यानंतर प्रेक्षकांनी सोशल नेटवर्किंग साइट्सवर सिनेमाविषयीचे अनुभव शेअर केले आहेत. तर दुसरीकडे काही लोकांनी क्रिएटिव्हिटीचा हटके नमुना सादर केला आहे.
ट्विटर युजर्सनी गाजलेल्या सिनेमांचे शीर्षक 'पीके'सोबत जोडून त्यात अनोख्या पद्धतीने बदल केले आहेत. रंजक बाब म्हणजे ट्विटरवर हे ट्रेंडींगमध्येही आहेत. उदाहरणार्थ, यूजर्सनी 'कभी खुशी कभी गम' या सिनेमाचे शीर्षक आपल्या पद्धतीने बदलून 'कभी व्हिस्की कभी रम' असे केले आहे. तर 'विकी डोनर'ला 'व्हिस्की डोनर' बनवले आहे. लोकांनी सलमान खानच्या 'एक था टायगर' या सिनेमाचे शीर्षक बदलून 'एक था बेवडा' असे केले आहे. लोकांनी दोन डझनहून अधिक हिंदी सिनेमांचे शीर्षक आपली कल्पकता वापरुन बदलेले आहेत. हे वाचून नक्कीच तुम्हाला हसू येईल.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा असेच आणखी 9 रंजक शीर्षक...