आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंडचे लग्न पाहून रणवीरला दुःख झाले होते असह्य, जाणून घ्या खास FACTS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: रणवीर सिंह
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा जीनवमंत्र आहे, की भूतकाळ विसरा आणि वर्तमानात आनंदाने जगा भविष्याकाळाविषयी सावधगिरी बाळगून जगा. परंतु रणवीर त्याच्या भूतकाळातील काही गोष्टी कधीच विसरू शकणार नाही.

पहिली गर्लफ्रेंड

माझ्या गर्लफ्रेंडचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले. मी सहावीच्या वर्गात असताना मला तिच्यावर प्रेम झाले होते. मोठा झाल्यानंतर तिच्या लग्नाचे आमंत्रण मला आल्यानंतर मी स्वत:ला थांबवू शकलो नाही आणि शुटिंगमधून सुट्टी घेऊन लग्नाला हजेरी लावण्यासाठी पोहोचलो. तिला आपल्या डोळ्यांसमोर दुस-याची होताना बघणे मला असह्य झाले आणि त्या रात्री मी एकांतात खूप रडलो.

पहिला सिनेमा बघितला

घरी टीव्हीवर रोजच सिनेमा बघायचो परंतु वर्गातून बंक मारून मी जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांचा 'अंदर बाहर' हा पहिला सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघितला होता.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोणासोबत झाले होते रणवीरचे पहिले भांडण, केव्हा खरेदी केली पहिली कार, किती होती त्याची पहिली कमाई आणि बरेच काही ...