आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : 'वात्सल्य' चा फर्स्ट लूक रिलीज !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'रेड बेरी इंटरटेनमेंट' प्रस्तुत आणि दयानंद राजन दिग्दर्शित 'वात्सल्य' या चित्रपटाचा फर्स्ट लूक अलीकडेच रिलीज करण्यात आला.
'वात्सल्य' या चित्रपटात वडील आणि मुलगी यांच्या नात्यांची गुंफण केलेली कथा सादर करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे चित्रपटाच्या 'वात्सल्य' या नावावरुनच चित्रपटाचा विषय स्पष्ट होतो. अभिनेता भरत जाधव या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सागरच्या रुपात भरत दिसलाय.
चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...