आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

First Look: 'हॅपी एंडींग'मध्ये असा दिसणार सैफ अली खान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('हॅपी एंडींग'मध्ये सैफ अली खानचा फस्ट लूक)
मुंबई: 'हॅपी एंडींग' या आमागी सिनेमात सैफ अली खानच्या भूमिकेचा फर्स्ट लूक लाँच करण्यात आला आहे. कृष्णा डीके आणि राज निदिमोरुच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमात सैफ अली खान हॉलिवूड लेखक युडीच्या पात्रात दिसणार आहे.
सिनेमात इलियाना डिक्रूजसुध्दा सैफसोबत दिसणार आहे. शिवाय, करीना कपूर खान, प्रिती झिंटा, गोविंदा, रणवीर शौरी आणि कल्कि कोचलीनसुध्दा मुख्य भूमिका साकारत आहे.
बातम्यांनुसार, करीना सैफच्या पात्राच्या एक्स गर्लफ्रेंडच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा यावर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज होऊ शकतो.